सगळ्यांची लाडकी बालकलाकार साईशा भोईरने तिचं खास हेअर ऍक्सेसरीजचं कलेक्शन शेअर केलं. साईशाच्या आवडत्या वस्तू कोणत्या? तिच्याकडे असलेल्या मॅजिक क्लिपची खासियत काय आहे पाहूया आजच्या Exclusively Yoursच्या भागात. Editor & Senior Correspondent- Darshana Tamboli, Cameramen-Vinay Pandey , Video Editor- Omkar Ingale